Saturday, June 13, 2026
Homeनागपूरअन् त्याने चक्क घरावरच उभारला १४ फुटाचा शिवरायांचा पुतळा...-नागपूरच्या अनिल देशमुखांचा वेगळाच...

अन् त्याने चक्क घरावरच उभारला १४ फुटाचा शिवरायांचा पुतळा…-नागपूरच्या अनिल देशमुखांचा वेगळाच आदर्श

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर: – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने विविध शहरांतील ढोल पथकांकडून वादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येत आहे.नागपूरच्या अनिल देशमुख या शिवप्रेमी तरूणाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी चक्क आपल्या घरावरच शिवाजी महाराजांचा १४ फुटांचा अश्वरूढ पुतळा उभारला.हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून शिवपूजन करीत शिवजयंती साजरी केली.

अनिल देशमुख यांचे घर लोकांसाठी कुतूहल आणि अभिमानाचा विषय बनला आहे.त्यांच्या घरासमोरून जाणारा प्रत्येकजण सन्मानाने झुकतो अन् नमस्कारही करतो आहे.हा नमस्कार असतोय छत्रपती शिवाजी महाराजांना.अनिल देशमुख हे हुडकेश्वर पिंपळ रोड येथे राहत असून त्यांचा एक ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे.अनिल यांनी आपल्या घरावरच छत्रपतींचा १४ फुटांचा सुंदर पुतळा बसवला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन केले.

अनिल यांना लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांचा इतिहास,व्यक्तीमत्व आणि विचारांविषयी प्रचंड आकर्षण आणि अभिमान होता. यातूनच घर बांधतांनाच शिवरायांचा पुतळा उभारण्याचा विचार त्यांच्या मनात आला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!