Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीभामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांना ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे...

भामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांना ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-   ग्रामसभा बरखास्त करण्याच्या प्रकरणावर वारंवार नोटीस बजावून देखील अनुपस्थित राहिल्याबद्दल भामरागडच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात ५० हजारांचे जामीनपात्र वारंट काढून दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भामरागड नगरपंचायत क्षेत्रातील वनहक्क समिती व ग्रामसभा मुख्याधिकाऱ्यांनी ठराव ऑक्टोबर 2021 रोजी अवैध घोषित करून बरखास्त केली.याविरोधात

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.याचिकाकर्त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनयमच्या तरतुदीचे उल्लंघन करीत ग्रामसभा यांचेविरोधात बरखास्त केली आहे.यासंदर्भातील ठरावदेखील परस्पर घेतला गेला.त्यामुळे ग्रामसभा बरखास्त करण्याचा निर्णय रद्द करावा,अशी मागणी याचिकेत केली आहे.यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे वांवार नोटीस बजावूनही मुख्याधिकारी गैरहजर राहिल्याने ते उत्तर दाखल करण्यास असमर्थ ठरले. यावरुन उच्च न्यायालयाने मुख्याधिकारी यांना ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट बजावून दोन आठवड्यात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. श्रावण ताराम यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाचे या आदेशाने भामरागड नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारीविरोधात नोटीसाने खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!