Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ८ मार्ग बंदच…

गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ८ मार्ग बंदच…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील पूर ओसरू लागला आहे.अशातच सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नदी,नाले भरभरून वाहू लागले आहेत.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ८ मार्ग पुरामुळे अद्याप बंद पडली आहेत.काही मार्गांवरून पर्यायी मार्ग सुरू झाली आहेत.

१)गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता.गडचिरोली (पर्यायी मार्ग गडचिरोली पोटेगाव कुनघाडा ते चामोर्शी )

२)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड

३)गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता.गडचिरोली

४) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा  रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)ता. अहेरी

५) लखमापूर बोरी गणपुर रस्ता प्रजिमा (हळदीमाल नाला) ता.चोमोर्शी 

६) चामोर्शी फराळा मार्कडादेव रस्ता प्रजीमा ता. चामोर्शी (पर्यायी मार्ग शंकरपुर हेटी मार्कडादेव)

७) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता,प्रजिमा ता. सिरोंचा

८) मानापुर-अंगारा रस्ता प्रजिमा ता.कुरखेडा

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!