Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीसोनापूर कॉम्लेक्स येथे २९ जानेवारीला बुद्ध मुर्तीची होणार प्रतिष्ठापना - कार्यक्रमास बहुसंख्येनी...

सोनापूर कॉम्लेक्स येथे २९ जानेवारीला बुद्ध मुर्तीची होणार प्रतिष्ठापना – कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली:- बौद्ध समाज सोनापूर कॉम्लेक्स येथे २९जानेवारी २०२३ ला दुपारी ११ वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना भन्ते करुणाबोधी भदन्त धम्मानंद व भिक्खु संघाच्या उपस्थितीत होणार असुन दुपारी २ वाजता प्रबोधन व मार्गदर्शन यात मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे,डॉ अनिल हिरेखण कुलसचिव  गोंडवाना विद्यापीठ  गडचिरोली इंजि.ललित खोब्रागडे सहा संचालक मुंबई डॉ. संजय शेंन्डे साहित्यीक नागपूर  तर प्रमुख अतिथी म्हणून अँड. राम मेश्राम माजी जि प  सदस्य गडचिरोली  तहसिलदार महेंद्र गणविर भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष तुलाराम राऊत  सामाजीक कार्यकर्ते प्रा. मुनिश्चर बोरकर बाळु टेंभुर्णे डॉ.विजय रामटेके  इंजि सचिदानंद नंदेश्वर आदी लाभणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष वसंतराव बाबनवाडे हे असुन सदर कार्यक्रमास बहुसंखेनी उपस्थित राहण्याचे आवाहन मच्छिंद्रनाथ वनकर,जलेंद्र खोब्रागडे मधुकर मेश्राम .तुळाशीराम रामटेके,दमयंती खोब्रागडे मायाबाई सातकर आदीनी केलेले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!