Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहवामान विभागातर्फे पुढील पाच दिवस देशभरात अतिवृष्टीचा इशारा…-धो-धो बरसणार पाऊस…

हवामान विभागातर्फे पुढील पाच दिवस देशभरात अतिवृष्टीचा इशारा…-धो-धो बरसणार पाऊस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे.पुढील तीन दिवसांत राजस्थान,पंजाब आणि हरियाणातील राहिलेले भागही तो व्यापेल.हवामान विभागातर्फे पुढील पाच दिवस देशभरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

जूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी पाऊस कमी झालेला असला तरी सध्या देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे.जुलैमध्ये तो सरासरी गाठेल वा ओलांडेल,असे संकेत हवामान खात्याने वर्तविले आहेत.काल,सोमवारी देशभरात काही ठिकाणातील अपवाद वगळता सर्वत्र पाऊस झाला.काही ठिकाणी हलका,काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असे त्याचे स्वरूप होते.

देशातील बहुतांश सर्वच राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र,दिल्ली,राजस्थान, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,उत्तराखंड,बिहार,झारखंड,हिमाचल,पंजाब, हरियाणा,गुजरात,दक्षिणेकडील राज्ये आणि ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!