Sunday, September 20, 2026
Homeगडचिरोलीदिलखुलास गप्पा-गोष्टी.. साहेब,पैसा येत होता; इज्जत होती...पैसा कमी झाला ईज्जतही गेली.... - सट्टा-पट्टीच्या...

दिलखुलास गप्पा-गोष्टी.. साहेब,पैसा येत होता; इज्जत होती…पैसा कमी झाला ईज्जतही गेली…. – सट्टा-पट्टीच्या एजंटांने केला खुलासा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- आपण नेहमीच ऐकत असतो की पैसा असेल तर इज्जत आहे;अन्यथा नाही.सध्याच्या घडीला सगळीकडे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र आपण कधी ऐकले नसेल अशी सत्य परिस्थिती आज अनेकांवर ओढवलेली आहे.अशीच खरी परिस्थिती उद्रेक न्युजच्या दिलखुलास गप्पा-गोष्टीच्या माध्यमातून चक्क एका सट्टा-पट्टीच्या  एजंटांने आपबीती सांगून सविस्तर खुलासा केला आहे.

मागील काही अनेक महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या चालणारा सट्टा-पट्टीचा व्यवसाय बंद स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे.पोलीस प्रशासनाने कंबर कसून सट्टा-पट्टी व्यावसायावर बंद पुकारून सळोकीपळो करून सोडले आहे.मात्र  एजंटांच्या माध्यमातून स्वतः सट्टा-पट्टीचा व्यवसाय करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा फरक पडला नसल्याचे उघड होत आहे.फरक पडला तो केवळ छोट्या-छोट्या एजंटांवर; अनेक एजंट कितीतरी कालावधीपासून या व्यवसायात गुंतून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एका एजंटांने दिलखुलासपणे सांगितले.

ज्यावेळेस सट्टा-पट्टी सुरू होती;त्यावेळेस पैसा यायचा..लोकं इज्जत द्यायचे; मात्र आता काय झाले? कधी कळलेच नाही.सुरुवातीला गोडगोड बोलायचे आणि कडुकडू सोडायचे; मात्र हल्ली कडुकडू बोलतात व गोडगोड सोडतात.इतक्या महिन्यात इज्जतच राहिली नसल्याचे त्याला नंतर कळून आले.साहेब,पैसा येत होता;इज्जत होती.पैसा कमी झाला इज्जतही आपोआप कमी झाली असल्याचे एका एजंटाने म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!