Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीजंगल परिसरात तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने घातली झडप; महिला ठार-गडचिरोली...

जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने घातली झडप; महिला ठार-गडचिरोली तालुक्यातील आजची घटना 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्याच्या सावरगाव जंगल परिसरातील आंबेशिवणी नजीकच्या कक्ष क्रमांक- ४११ मध्ये तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरुन बसलेल्या वाघाने घातली झडप घेऊन ठार केल्याची घटना आज दिनांक- १४ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार,सदर महिला ही आंबेशिवणी येथील रहिवासी असून पार्वता बालाजी पाल वय ६४ वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.गावातील व परिसरातील नागरिक सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जंगल परिसरात जात आहेत.मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी जंगली तसेच इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने वन्य प्राणी व मानवी संघर्ष  नेहमी होतांना दिसून येत आहे.असाच प्रकार आज गडचिरोली तालुक्यात दिसून आला.वाघाची दहशत पुन्हा एकदा नागरिकांना पाहायला मिळाली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा; अशी मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!