Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीबुद्ध जयंती दिनी प्राचार्य हेमंत रामटेके परीवारातर्फे  वृध्दांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप.....

बुद्ध जयंती दिनी प्राचार्य हेमंत रामटेके परीवारातर्फे  वृध्दांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- तथागत भगवान गौतम बुद्ध दिनाचे औचित्य साधून आज ५ मे २०२३ ला प्राचार्य हेमंत रामटेके परीवारातर्फे गडचिरोली येथील वृद्धाश्रमातील वयोवृध्दांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून रामटेके परीवारांनी पुन्हा एकदा समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला आहे.

दरवर्षी प्राचार्य हेमंत रामटेके गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रति असलेली कळवळा लक्षात घेऊन भोजनदान करायचे; मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी वृद्धांना सहकार्य करण्याचे ठरविले. त्यानुसार वृद्धाश्रमातील वृध्दांना जिवनावश्यक साहित्यांचे वाटप केले.साहित्यांचे वाटप करतेवेळी डॉ.विजय रामटेके गडचिरोली,रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.मुनिश्वर बोरकर,व्यवस्थापक गंगाधर चंदावार,डॉ. श्रृति विजय रामटेके,माला हेमंत रामटेके,ज्योती विजय रामटेके,रुची हेमंत रामटेके,सचिन बोरकुटे तर प्रसंगी संचालक सुनिलभाऊ पोरड्डीवार यांनी सर्वांना शुभेच्छा बुद्ध जयंती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जीवनावश्यक साहित्य स्विकारतेवेळी वृद्धाश्रमातील प्रा.किरकीरे,मारोती कडुमवार,रामचंद्र गणविर,हरिचंद्र तोरे,ॲन्थोनी,कांताबाई कोठारवार, मंजुळा टिकले,विमल रोहणकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!