Sunday, October 25, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज युवक काँग्रेस तालुका सचिवपदी आक्रोश शेंडे यांची नियुक्ती

देसाईगंज युवक काँग्रेस तालुका सचिवपदी आक्रोश शेंडे यांची नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कोंढाळायेथीलतडफदार,युवा नेतृत्व सांभाळणारे,सामाजिक,राजकीय व इतर क्षेत्रातील दांडगा अनुभव असणारे तसेच सार्वजनिक कार्यात हिरीहिरिने भाग घेणारे आक्रोश शेंडे यांची नुकतीच देसाईगंज तालुका युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आक्रोड शेंडे यांना काँगेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत,नरेंद्र गजपुरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. 

आक्रोश शेंडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लॉरेन्स गेडाम,काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आ.आनंदराव गेडाम,आ.विजय वडेट्टीवार,माजी आ.डॉ.नामदेवराव उसेंडी आदींना दिले आहे.देसाईगंज युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज चहांदे यांची निवड झाल्यापासून युवक काँग्रेसला तालुक्यातील गावागावांत मोठा प्रतिसाद मिळत असून शेंडे यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षास बळकटीकणासाठी मोठा हातभार लागणार असल्याने पुढील वाटचालीस काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आक्रोश शेंडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!