- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.विशेष म्हणजे,१७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.
- विजयी उमेदवारांची यादी👇
१.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर- अरुण लखानी(भाजप)-बिनविरोध विजयी
२.यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी(शिवसेना)-बिनविरोध विजयी
३.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे(राष्ट्रवादी काँग्रेस)-बिनविरोध विजयी
४.पुणे- विक्रम काकडे(राष्ट्रवादी काँग्रेस)- बिनविरोध विजयी
५.ठाणे- रवींद्र फाटक(शिवसेना)- बिनविरोध विजयी
६.अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे(भाजप)-बिनविरोध विजयी
७.भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर(भाजप)-
विजयी
८.नागपूर- राजीव पोतदार(भाजप)-विजयी
९.छत्रपती संभाजीनगर-जालना-सुहास शिरसाट(भाजप)-विजयी
१०.सांगली-सातारा-धैर्यशील कदम(भाजप)-
विजयी
११.परभणी-हिंगोली-सईद खान(शिवसेना)-
विजयी
१२.सोलापूर-राजेंद्र राऊत(भाजप)-विजयी
१३.धाराशिव-लातूर-बीड-बसवराज पाटील(भाजप)-
विजयी
१४.नाशिक-गोकुळ गिते(अपक्ष)-विजयी
१५.जळगाव-नंदकिशोर महाजन(भाजप)-
विजयी
१६.अमरावती– प्रवीण पोटे(भाजप)-विजयी
१७.नांदेड– अमरनाथ राजूरकर(भाजप)-विजयी
- Advertisement -

