Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरपावसाला न जुमानता नागपुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन सुरू

पावसाला न जुमानता नागपुरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना शिक्षा सूनावल्या नंतर त्यांचे खासदाकीचे ही पद रद्द करण्यात आल्याने सर्वत्र त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.अशातच सत्ताधारी यांच्या विरोधात राज्यात काँग्रेस कडून आंदोलने करून निषेध करण्यात येत आहे.अशाच प्रकारचे आंदोलन नागपुरात भर पावसात काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार भर पावसात कार्यकर्त्यांसह बसून सत्याग्रह करीत आहे.पावसापासून बचाव करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या होत्या.तर काहींनी मात्र पावसात ओले होण्याचा आनंद घेतला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंदोलना दरम्यान आलेल्या अवकाळी पावसात ओले चिंब झाले.मात्र ते आपल्या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम होते.निसर्गही आमची परीक्षा पाहत असल्याचे त्यांनी म्हटले.निसर्ग जरी आमची परीक्षा पाहत असला तरी सुद्धा आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मत व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!