Tuesday, August 25, 2026
Homeनागपूरनागपुर येथे तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन- ऑनलाइन अर्ज करण्याची २०...

नागपुर येथे तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन- ऑनलाइन अर्ज करण्याची २० मार्च शेवटची तारीख

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :-वर्धा,वाशिम,अमरावती,नागपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली,चंद्रपूर,अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील अविवाहीत तरुणांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळावा ५ ते ११ जुलैदरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्चपर्यंत आहे.तसेच सदर भरतीकरिता विविध प्रवर्गासाठी भरतीपूर्व ऑनलाइन कॉम्प्युटर आधारित परीक्षा १७ एप्रिलपासून सुरू होतील.भरतीमध्ये अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल,अग्निवीर क्लर्क,एसकेटी, अग्निवीर ट्रेडस्मेन या पदांचा समावेश आहे.पात्र युवकांनीwww.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!