Saturday, May 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे प्रसिद्ध माधवबागचे डॉ.सरबेरे यांचे मार्गदर्शन व शिबिर संपन्न

गडचिरोली येथे प्रसिद्ध माधवबागचे डॉ.सरबेरे यांचे मार्गदर्शन व शिबिर संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- हदयरोग,ब्लॉकेजेस,मधुमेह उपचार व मार्गदर्शन शिबिर आज शनिवारी १९ मार्च रोजी गडचिरोली प्रेस क्लबच्या भवनात संपन्न झाले.सदर शिबिराचे मार्गदर्शक चंद्रपूर येथील माधवबागचे डॉ.सरबेरे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजीक कार्यकर्ते प्रा.मुनिश्वर बोरकर,संजय ठेकाडे चंद्रपूर,डॉ. विजय रामटेके,प्रा.अनिल धामोडे,आनंद कंगाले आदी उपस्थित होते. 

ॲन्जीओ प्लास्टी आणि बायपास सर्जरी टाळता येऊ शकते तसेच मधुमेह व ब्लड प्रेशर आजारांची औषध बंद करण्यासाठी यावर रामबाण उपाय म्हणून माधवबागचे औषधोपचार व सल्ला मसलात घेणे आवश्यक आहे.असे मोलाचे मार्गदर्शन डॉ.सरबेरे यांनी केले.सदर शिबिरात जवळपास १००  रुग्णांनी HB,ECG व इतर तपासण्या केल्या. 

सदर शिबिरात मारोती भैसारे,ॲड.नंदेश्वर,प्रा.प्रकाश दुधे,रोशन उके,वनिता बांबोळे, लता भैसारे,विश्वनाथ येंनगंटीवार,तुळशीराम गेडाम,डि.आर.बोरकर,रमेश गोटेफोडे,खुशाल म्हशाखेत्री,अमिता टिपले,भिमराव शेन्डे,आनंदराव मदनकर,नाजुक भैसारे सहीत बहुसंख्य कार्यकर्ते व रुग्ण प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात प्रमोद भैसारे चंद्रपूर व माधवबागचे सहकार्य लाभले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!