Saturday, August 1, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू..

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-उद्यापासून इयत्ता १२ वी बोर्डाची परीक्षा, महाशिवरात्री यात्रा व शासकीय शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात गुरुवार ५ फेब्रुवारीपासून ते येत्या,गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३)अन्वये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.या कालावधीत शस्त्रे,दाहक/स्फोटक पदार्थ,दगडफेक साधने बाळगणे,आवेशपूर्ण भाषणे,आक्षेपार्ह प्रदर्शन, तसेच पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका,सभा किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव यावर बंदी आहे.सदर आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील,असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!