Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोने-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडले; नवीन खरेदीदार बाजारातून गायब..!

सोने-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडले; नवीन खरेदीदार बाजारातून गायब..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जागतिक घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे सोने-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले आहे.शनिवारच्या तुलनेत सोमवारी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३ टक्के जीएसटीसह १ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन दर १ लाख ४४ हजार २०० रुपये आणि चांदीत तब्बल ९ हजारांची वाढ होऊन विक्रमी भावपातळी २ लाख ६३ हजार ४०० रुपयांवर पोहोचली. दररोज बदलणाऱ्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.या वाढीमुळे सण-उत्सवांच्या काळातही अपेक्षित उलाढाल होतांना दिसत नाही.चांदीच्या किंमतीत ९ हजारांची एका दिवसातील वाढ ही ऐतिहासिक आहे,असे मत सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.सोने दीड लाखाच्या दिशेने वाटचाल करत आहे.तर चांदीने २.६३ लाखांची पातळी ओलांडल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.सध्या लग्नसराईचे दिवस आहेत.भाव गगनाला भिडल्याने नागरिक दागिने खरेदीऐवजी केवळ जुने सोने मोडून व्यवहार करण्यावर भर देत आहेत.नवीन खरेदीदार मात्र बाजारातून गायब झाले आहेत.दररोज बदलणाऱ्या किंमतींमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.या वाढीमुळे सण-उत्सवांच्या काळातही अपेक्षित उलाढाल होतांना दिसत नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!