Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली,देसाईगंज आणि आरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर..

गडचिरोली,देसाईगंज आणि आरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील गडचिरोली,देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषदांच्या थेट नगराध्यक्ष तसेच नगरसेवक सदस्य पदांच्या निवडणुकांसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची यादी आज,सोमवार १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली असून गडचिरोली नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष पदासाठी १३ उमेदवारी अर्ज,तर सदस्य पदासाठी १६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.अश्यातच देसाईगंज नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष पदासाठी ९ उमेदवारी अर्ज,तर सदस्य पदासाठी १३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यातच,आरमोरी नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष पदासाठी १३ उमेदवारी अर्ज,तर सदस्य पदासाठी १३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.आज,सोमवार १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
  • देसाईगंज नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज👇
१.निता संजय गुरु – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(एन.सी.पी.)
२.सुनीता अशोक ठेंगरी- शिवसेना उबाठा
३.पुष्पा अजय सरकार– बहुजन समाज पार्टी
४.शालुताई दिवाकर दंडवते– अपक्ष
५.वनिता अशोक नाकतोडे– भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी
६.प्रविणा दिपक विधाते– भारतीय जनता पार्टी
७.प्रविणा दिपक विधाते– अपक्ष
८.लता मुरलीधर सुंदरकर– भारतीय जनता पार्टी
९.भारती संदीप दहिकर– अपक्ष
  • आरमोरी नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज👇
 १.वेणूताई ज्ञानेश्वर ढवगाये –शिवसेना (उ.बा.ठा.)
२.रतन चांगदेव खोब्रागडे-अपक्ष
३.मोरेश्वर दामोधर टेंभुर्ण – नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
४.वेणूताई ज्ञानेश्वर ढवगाये- शिवसेना (उ.बा.ठा.)
५.हंसराज गणेश हिरापुरे- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
६.रेखा बंडू गराडे – अपक्ष
७.मिलींद विश्वनाथ रामटेके- अपक्ष
८.प्रशांत गंगाधर सोमकुवर – भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
९.अनंता वासुदेव तागडे- अपक्ष
१०.रुपेश प्रकाश पुणेकर- भारतीय जनता पार्टी
११.राहुल पुंडलीक गराडे – शिवसेना
१२.अरुण जानुजी मेश्राम- बहुजन समाज पार्टी
१३.जयकुमार महादेव मेश्राम – नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
  • गडचिरोली नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्ज👇
१.कविता सुरेश पोरेड्डीवार – अपक्ष
२.अश्विनी रविंद्र नैताम – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी
३.रीना सतिश चिचघरे – भारतीय जनता पार्टी
४.वनिता रतन बांबोळे – गडचिरोली परिवर्तन पॅनल अपक्ष
५.कविता सुरेश पोरेड्डीवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६.शालिनी गुरुदेव भोपये – अपक्ष
७.बिपाशा नागनाथ भुसारे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
८.योगीता प्रमोद पिपरे – अपक्ष
९.गीता सुशील हिंगे – भारतीय जनता पार्टी
१०.अश्विनी रविंद्र नैताम – अपक्ष
११.प्रणोती सागर निंबोरकर – भारतीय जनता पार्टी
१२.प्रणोती सागर निंबोरकर – भारतीय जनता पार्टी
१३.किर्ती विवेक बुरसे – अपक्ष
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!