Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!

पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून येत्या, बुधवार १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत.यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात कां होईना आर्थिक लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान  सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकरी लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे २० हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे.योजनेचा २० वा हप्ता शनिवार,२ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित करण्यात आला होता.त्यानंतर,२१ वा हप्ता दिवाळी सणात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.मात्र,त्याही कालावधीत झालेला नाही.अश्यातच आता बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विजयी पताका फडकवला.याच निमित्ताने केंद्र सरकार शेतकऱ्यांना आनंदोत्सवाची भेट देणार असल्याचे दिसून येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!