Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीनिवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन..

निवृत्तीवेतनधारकांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.त्यानुसार पुढील महिन्याच्या १ नोव्हेंबर २०२५ पासून हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जिल्हा कोषागार कार्यालय,गडचिरोली यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आपण ज्या बँकेतून निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहात,त्याच बँकेत जाऊन हयात प्रमाणपत्र भरावे. जिल्हा कोषागार कार्यालयाद्वारे संबंधित बँकांना निवृत्तीवेतनधारकांची यादी पुरविण्यात आली आहे. त्या यादीवर संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी स्वतःची अंगठ्याची नोंद किंवा स्वाक्षरी करून आपली उपस्थिती प्रमाणित करावी.तसेच निवृत्तीवेतधारकांनी यादीतील आपला आधार क्रमांक,पॅन क्रमांक व मोबाईल क्रमांक तपासून आवश्यक त्या सुधारणा करून घ्याव्यात,असे अप्पर कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!