Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीआज राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया पिकांवर मार्गदर्शन..

आज राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तेलबिया पिकांवर मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कृषी विभाग अंतर्गत राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया (NMEO-OS)सन २०२५-२६ यां वर्षी जिल्ह्यात नवीन अभियान सुरु होत असून सदर अभियान अंतर्गत रब्बी करडई,तीळ,जवस,मोहरी, भुईमुग इत्यादी तेलबिया पिकांचे महत्व पटवून त्याचे शेतकऱ्यांना व्यापक जनजागृती होईल व पर्यायाने त्याचा लाभ शेतकऱ्यांना व नागरिकांना होईल,तसेच क्षेत्र,उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल,पेरणीपासून ते काढणी पश्यातचे लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या हेतूने आज,मंगळवार १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी सुमानंद सभागृह,आरमोरी रोड गडचिरोली येथे आयोजित असून तेलबिया लागवड व काढणी पश्चात प्रक्रिया करणारे शेतकरी स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.तरी मोठ्या संख्येने महिला शेतकरी व शेतकरी यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रिती हिरळकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
योजनेचे उद्धिष्ट👇
 १. गळीतधान्य पिकांखालील सिंचित क्षेत्र,उत्पादन व उत्पादकता यामध्ये वृद्धी करणे.
 २.कमी उत्पादकता असणाऱ्या पिकांखालील क्षेत्र गळीतधान्य पिकाखाली आणणे.
३. तृणधान्य/कडधान्य पिकात आंतरपिकाद्वारे गळीतधान्य पिकांखालील क्षेत्रात वाढ करणे.
४. भात पिकाच्या काढणी नंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्रावर गळीतधान्य पिके घेऊन क्षेत्र विस्तार करणे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!