Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीअंधश्रद्धा दुर करून विज्ञानाचा स्विकार केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही- प्रा.डॉ.प्रशांत जाखी...

अंधश्रद्धा दुर करून विज्ञानाचा स्विकार केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही- प्रा.डॉ.प्रशांत जाखी – गडचिरोलीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिर संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आजही अनेकजण अंधश्रद्धा बाळगून सर्वकाही गमावून बसतात.आजचे युग विज्ञानाचे युग आहे.अंधश्रद्धा दुर करून विज्ञानाचा स्विकार केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही,कारण दारिद्र्य व अज्ञान हे कारणीभुत घटक असल्याचे  प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत जाखी यांनी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण आयोजित शिबिर प्रसंगी केले.सदरचे शिबिर हे १६ ऑगस्ट ते आज,रविवार १७ ऑगस्ट रोजी गडचिरोलीच्या गाणली सभागृहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ.चंद्रशेखर डोंगरवार यांचे हस्ते झाले,तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून साताऱ्याचे डॉ.दिपक माने सातारा,नांदेडचे
सम्राट हटकर,डॉ.प्रा.सुशिल भगत,रामभाऊ डोंगरे नागपुर,तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य राजन गजभिये,डॉ.शंतनु पाटिल,देवयानी भगत,प्रा.पुप्पाताई धोडके,शांतीदुत प्रकाश अर्जुनवार,चंद्रशेखर भंडागे आदि लाभले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सम्राट हटकर म्हणाले की,अंधश्रद्धा हि समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे विकासासाठी विज्ञानाची कास धरा.तर प्रा. गजभिये म्हणाले की,अंधश्रध्देमुळे बहुजन समाज बळी पडल्याने त्यांना दुःख व दारिद्र्याचा सामना करावा लागत आहे.
कार्यक्रमास कार्यक्रमाचे संयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी प्रास्ताविक तर भोजराज कान्हेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास सम्मया पसुला,ॲड. खोबागडे,गोपाल रायपुरे,मारोती भैसारे, दशरथ साखरे,विकास दहिवले,प्रमोद राऊत,ॲड. शांताराम उंदिरवाडे,डोमाजी गेडाम,प्रमोद सरदारे, मोहनदास मेश्राम,तुळसिराम सहारे,टि.एम.खोब्रागडे, अशोक शामकुळे,गायक विजय शेंन्डे,रोशन उके, रामनाथ खोब्रागडे,जिवन मेश्राम,सोनु साखरे,दिनेश बनकर,हर्ष साखरे,चोखोबा ढवळे,श्रीरंग उंदिरवाडे, प्रमोद बांबोळे,दामोदर शेंन्डे,प्रेमदास रामटेके,लवकुश भैसारे,मदन उराडे,राजु उंदिरवाडे,गुरुदेव भोपये,एमडी चलाख,अशोक अंबादे,लालाजी नगराळे,यशवंत वंजारे,महेंद्र ठाकरे,हेमंत बारसागडे,अनमोल डोंगरे, संघमित्रा राजवाडे,लता रामटेके,निशाता बोदेले,लता भैसारे,प्रेमलता उंदिरवाडे,माया मेश्राम,विभा खेवले, सुनंदा बांबोळकर,रोजा घागरगुंडे,प्रेमलता कान्हेकर, वृशाली उंदिरवाडे,स्वाती वंजारे,नरेंद्र शेंन्डे,लोपा विजय शेंन्डे सह  बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!