Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियाघरात एकटी पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने १० वर्षीय मुलीवर अत्याचार..

घरात एकटी पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने १० वर्षीय मुलीवर अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका १० वर्षीय मुलीला घरात एकटी पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करीत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील भरनोली येथे दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ मार्च रोजी घडली.
आरोपी कमलेश मडावी वय २६ वर्षे रा.भरनोली हा आपल्याच गावातील एका घरामध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला होता.त्या मुलीवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अत्याचार केला.दहा वर्षांच्या पीडितेने आरडाओरडा केल्याने सभोवतालची मंडळी घराच्या दिशेने धावत गेले.घडलेल्या प्रकरणाची माहिती त्यांना दिली.कृत्य करून पसार झालेल्या युवकाविरुध्द पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६५ (२),१३७ (२) बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ४,६,८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.केशोरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार गणेश वणारे यांच्या मार्गदर्शनात केशोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!