Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू..

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली.गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातांमध्ये वाघांच्या मृत्यू बाबत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अशातच बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावरील सिंदेवाही-आलेवाही रेल्वेस्थानकादरम्यान रक्सौल एक्स्प्रेसच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असून रेल्वे रुळाजवळील झाडीत मृत वाघ आढळून आला. घटनेबाबत वन विभागास माहिती होताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.जंगल परिसर लागून असलेल्या ठिकाणाहून रेल्वेचा वेग कमी असणे आवश्यक आहे; कारण की,वन्यप्राणी रेल्वे रूळ ओलांडताना जीव जाणे साहजिकच आहे.मात्र,यावर कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने अनुचित प्रकार घडत असतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!