Saturday, October 17, 2026
Homeपुणेसोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हे शाखेने केली कारवाई...- ९ पैकी...

सोशल मीडियावर कोयता घेऊन स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हे शाखेने केली कारवाई…- ९ पैकी ३ अल्पवयीन मुलांचा समावेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

पुणे :- गुन्हा होण्यापूर्वी गुन्हे गारांची पार्श्वभूमी लक्षात घेत पुणे पोलिसांनी सोशियल मीडियावर कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्या ९ जणांविरोधात गुन्हे शाखेच्या पथक ६ ने कारवाही करत गुन्हा दाखल केला आहे.९ पैकी ३ अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे.

सदर प्रकरणी तेजस संजय बधे (वय १९), उदय सिद्धार्थ कांबळे (वय १९), प्रसाद उर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय १९, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय २०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय २८, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय ४३, रा. वानवडी, पुणे), तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कोयता गँगवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस अलर्ट झाले आहेत.आपल्या घरात शस्त्रे बाळगणे किंवा घराच्या परिसरात शस्त्रे ठेवणे, तसेच बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱ्यांवर गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाही केली होती.शहरात विविध ठिकाणी दहशद पसरवत असलेल्या कोयता गँगच्या मोरक्याला ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत.आपल्या विरोधाला आव्हान प्रतिआव्हान देण्यासाठी सोशियल मीडियावर काही टोळकी स्टेट्स ठेवतात,या स्टेट्समुळे अनेक स्वरुपाचे गुन्हे घडतात. त्याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कोयता घेऊन स्टेट्स ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बळगा उगारून गुन्हा दाखल करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!