Friday, September 25, 2026
Homeछत्तीसगडसुरक्षा रक्षकांनी सात नक्षलवाद्यांचा केला खात्मा…

सुरक्षा रक्षकांनी सात नक्षलवाद्यांचा केला खात्मा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्तीसगड :- छत्तीसगडमध्ये आज,गुरुवारी सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.नारायणपूर पोलिसांनी २ माओवाद्यांचे मृतदेह तर अबुझमद पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला आहे.बिजापूर, दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमद भागात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

अबुझमद येथील रेकावाया भागात मोठ्या कॅडरचे नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस दलाने संयुक्त कारवाई सुरू केली.ज्यामध्ये दंतेवाडा,बस्तर आणि नारायणपूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक डीआरजी आणि एसटीएफचे जवान ऑपरेशनवर गेले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!