Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीसुधारित दौरा.. सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज गडचिरोलीत..

सुधारित दौरा.. सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे आज,शनिवार २७ डिसेंबर व उद्या,रविवार २८ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
आज,शनिवार २७ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजता गडचिरोली येथे आगमन व मुख्यमंत्री यांच्या समवेत विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.रात्री शासकीय विश्रामगृह,गडचिरोली येथे मुक्काम.उद्या,रविवार २८ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वा.जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्रांगणात पोलीस दलातर्फे आयोजित ‘गडचिरोली महामॅरेथॉन’ कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी १०.०० वा.मौजा चुरचुरा(ता.जि. गडचिरोली)येथे आगमन व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यक्रमाला उपस्थिती.सकाळी ११.१५ वा.मौजा इंजेवारी(ता.आरमोरी)येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे सांत्वनपर भेट.दुपारी १२.१५ वा.मौजा देऊळगाव (ता.आरमोरी) येथे भेट देऊन वन्य प्राण्याच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट. दुपारी १ वाजता देऊळगाव येथून नागपूरकडे प्रयाण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!