Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीसहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल दोन दिवसीय गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल दोन दिवसीय गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या,गुरुवार १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. उद्या,१४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता  जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव-२०२५ या कार्यक्रमास प्रशिक्षण सभागृह,कृषी चिकित्सालय, शासकीय फळ रोपवाटीका सोनापुर गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वाजता नगरपरिषद गडचिरोली येथे इंटरएक्टिव्ह पॅनलचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ३ वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे जिल्हा नियोजन समितीची सभा व सायंकाळी ६ वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पत्रकार परिषद.तसेच सायंकाळी ६.३० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार,१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा.शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव,त्यानंतर सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!