Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीसततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल...- लागत खर्च जास्त तर...

सततच्या नापिकीमुळे शेतकरी बांधवांनी शेती विकण्याकडे वाढविला कल…- लागत खर्च जास्त तर उत्पन्न कमी असल्याचे कारण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-देसाईगंज तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्गांनी शेतीच्या सततच्या नापिकीमुळे कंटाळून शेती विकण्याचा सपाटा लावला आहे.शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये काही राम नाही म्हणून कोट्यवधी व लाखो रुपयास शेत्या विकण्यास सुरुवात केली आहे.

शेतीमधून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने लागत खर्च जास्त व उपन्न कमी यामुळे कंटाळुन खाजगी शेती विकत घेणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या खरेदीदारांना शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी बांधवांचे नशिबी कधी जास्तीचा पाऊस तर कधी कमी पाऊस,कधी महापूर तर कधी नापिकी,कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी पिकांची नासाडी,कधी बँकांचे कर्जाचे डोंगर तर कधी पैस्यांची कमतरता अशी बरीच प्रश्ने शेतकरी बांधवाना नेहमी भेडसावत असतात. 

त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवावी असाही प्रश्न शेतकरी बांधवांना सतत भेडसावत असतो.शासन स्तरावरून शेतकऱ्यांची प्रश्ने सोडवायला वेळच नाही.शेतकरी बांधवांचे समस्यांचे निराकरण करण्यास कुणाकडे वेळच उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल होऊन शेती विकण्याकडे वळलेला दिसतो.भविष्यात शेत्या दिसणार की नाही?असा विचार मनात घर करून सोडत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!