Friday, May 22, 2026
Homeगडचिरोलीशासकीय कार्यालयातील हलचल पंजी नोंदवही धूळखात- माहिती अधिकारात मागवा; कोणता अधिकारी,कर्मचारी कुठे...

शासकीय कार्यालयातील हलचल पंजी नोंदवही धूळखात- माहिती अधिकारात मागवा; कोणता अधिकारी,कर्मचारी कुठे गेला तर……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- तुम्हाला हे ठाऊक आहे काय? शासकीय कार्यालयात हलचल पंजी किती महत्वाची आहे;तर मग जाणून घ्या…

हलचल पंजीमुळे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.प्रत्तेक शासकीय कार्यालयात हलचल पंजी असणे आवश्यक आहे.हलचल पंजी दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय कार्यालयात महत्वाची भूमिका बजावत असते.एखाद्या कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी वर्ग यांना कार्यालयातून बाहेर पडतांना व कार्यालयात परत येतांना हलचल पंजीवर नोंदी घेतल्या जातात.मात्र काही कार्यालये वगळता हलचल पंजीवर नोंदीच घेतल्या जात नसल्याने, कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी नेमके कुठे गेले हे कळतच नाही.त्यामुळे जनसामान्यांना कार्यालयात वारंवार हेलपाट्या माराव्या लागतात.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांना सुद्धा माहिती नसते की,साहेबराव कुठे गेले.कित्तेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अजूनही हलचल पंजी काय असते हे सुद्धा माहिती नाही.

त्यामुळेच शासकीय अधिकारी,कर्मचारी यातील कार्यालये केव्हा-केव्हा वाऱ्यावर गेल्यासारखी वाटतात.हलचल पंजीवर नोंद अजूनपर्यंत कित्तेक कार्यालयांनि घेतली नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळेच कार्यालयातून केव्हाही बाहेर पडणे,कुठेही जाणे,दौरे दाखविणे,अमुक काम सांगून कार्यालय सोडणे अशी बरीच कारणे दाखवून हात झटकल्या जात आहे.त्यामुळे अशी कारणे समोर येऊ नये व नेमके कोण कुठे गेले तसेच जनसामान्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारण्यास लागू नये यासाठी हलचल पंजी वर नोंदी घेणे आवश्यक आहे.याकरिता माहिती अधिकाराचा वापर करून शासकिय कार्यालयातील हलचल पंजी  नोंदवहीची माहिती घ्या व एखादे कार्यालयात गेल्यावर अधिकारी,कर्मचारी उपस्थित नसल्यास हलचल पंजी नोंदवही तपासा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!