Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीवंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांचा सत्कार समारंभ..

वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांचा सत्कार समारंभ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त                         
गडचिरोली :-वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांचा आज,सोमवार दिनांक-३० सप्टेंबर रोजी गडचिरोलीच्या हॉटेल अनुज गेस्ट हाऊस या ठिकाणी सत्कार समारंभ पार पडला.तसेच नवनियुक्त जिल्हा महासचिव मंगलदास चाफले,राजरतन मेश्राम,महिला प्रतिनिधी प्रज्ञा निमगडे यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना वंचित बहुजन आघाडीचे विचार तळागळातिल सर्व समाज घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तन-मन-धनाने काम करावे; असे आवाहन या प्रसंगी प्रशांत देव्हारे यांनी केले.
या प्रसंगी वंचितचे विनोद मेश्राम,दिलिप बन्सोड, लक्षमन नागदेवते,प्रेम जगझाके,भविता गेडाम, पुरुषोत्तम बांबोळे,पल्लवी बांबोळे,रोशन गेडाम,विजय देवतळे,सोनलदिप देवतळे,संदिप सहारे यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!