Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयेत्या सोमवारी पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता...

येत्या सोमवारी पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून  ९.८ कोटी शेतकऱ्यांना येत्या सोमवारी २४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता जारी करतील.या अंतर्गत,सुमारे २२,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील.केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे. चौहान म्हणाले,की २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथी एका कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी पीएम किसानचा १९ वा हप्ता जारी केला करतील. सदरची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. फेब्रुवारी २०१९ मध्ये लाँच करण्यात आलेली पीएम किसान ही जगातील सर्वात मोठी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना आहे.या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत झाली आहे.पीएम-किसान योजनेअंतर्गत,प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!