Monday, July 13, 2026
Homeनागपूरमहाराष्ट्राचा उडता पंजाब केल्याचे 'त्यांनी' मान्य करावे- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्राचा उडता पंजाब केल्याचे ‘त्यांनी’ मान्य करावे- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-राज्याची अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचा आरोप केला,तेव्हा सत्तापक्षातील भाजप खंडन करीत होते.राज्य आर्थिकदृष्टया सक्षम आहे. कुठलीही अडचण नाही; असा दावा केला जात होता. आता आथिंक पाहणी अहवालात राज्याची घसरण ११ व्या स्थानी झाली आहे.पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचाच हा अहवाल आहे.आता त्यावर भाजपने उत्तर द्यावे; असे विचारणा करीत महाराष्ट्राचा उडता पंजाब केल्याचे त्यांनी मान्य करावे; असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल शनीवारी बाहेर आला.यात महाराष्ट्राची आर्थिक पातळीवर मोठी घसरण झाल्याचे पुढे आले.सकल उत्पन्नात मोठी घट झाली.महाराष्ट्र यात १३ टक्क्यांवर आले.सत्तापिपासू असलेल्या भाजपने पक्षांची फोडाफोडी केली. त्यानंतरच सरकार आले.अनेक योजना आणल्या.त्या राबविण्यासाठी निधीच नाही.तिजोरी रिकामी असतानाही खोटा बनाव केला.अनेक विभागांचा निधी या योजना राबविण्यासाठी वळता केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!