Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाबदलत्या वाावरणामुळे सर्दी,खोकल्याने नागरिक हैराण....

बदलत्या वाावरणामुळे सर्दी,खोकल्याने नागरिक हैराण….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- सतत वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे लहानांपासून ते थोरांपर्यंत खोकला,सर्दी होत असल्याने नागरीक हैराण झाले आहेत.आजार बळावल्याने दवाखान्यात सध्या गर्दी दिसत आहे. दिवसा उकाडा व रात्रीच्या सुमारास गारवा जाणवत असल्याने रोग प्रतिकारशक्ती क्षीण होत आहे.वारंवार हवामान बदलत असल्याने आजारांना पोषक वातावरण मिळत आहे.सर्दी, खोकला,घशात तापाची लक्षणे आढळणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.तसेच दम्याचा त्रासही वाढला आहे.घसा खवखवणे,नाक चोंबणे, सर्दी यासारखे आजार बळावत आहेत.वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी वेळीच काळजी घेऊन रोग प्रतिकार क्षमता वाविण्यासाठी योग्य ते घरगुती उपाय वा औषधोपचार करावा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!