Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीप्रीती हिरळकर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी..

प्रीती हिरळकर गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली येथील जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची कोल्हापूर येथे बदली झाली तर चंद्रपूर येथील आत्माच्या संचालक प्रीती हिरळकर यांच्याकडे गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.सोमवारी त्यांनी गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक,कृषी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली.प्रीती हिरळकर या गडचिरोली आत्मा संचालक पदी असताना पहिल्यांदा स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या होत्या.अशातच आता गडचिरोली जिल्हा कृषी अधीक्षक तथा कृषी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने शेतकऱ्यांसाठी नव संकल्पनेच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबविणार आहेत; याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!