Sunday, July 12, 2026
Homeगडचिरोलीपेसा क्षेत्रातील तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध...

पेसा क्षेत्रातील तलाठी पदभरतीची गुणवत्ता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात ५ ऑक्टोंबर २०२४ रोजीच्या शासन निर्देशानुसार परवानगी प्राप्त झाली आहे.त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली यांचे आस्थापनेवरील तलाठी पदभरतीकरीता गुणवत्तेनुसार दस्ताऐवज पडताळणी तातडीने करण्यात येत असून गुणवत्ता यादी व दस्ताऐवज पडताळणीचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे
संकेतस्थळ https://gadchiroli.nic.in येथे प्रसिध्द करण्यात येणार आहे.उमेदवारांनी गुणवत्ता यादी व वेळापत्रकाची  संकेतस्थळावर भेट देऊन पाहणी करावी व त्यानुसार आवश्यक दस्ताऐवजासह पडताळणीस हजर राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; वाघाची पाठीमागून झडप..

उद्रेक न्युज वृत्त  नागभीड(चंद्रपूर):-गावाजवळच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना आज,रविवार १२ जुलै रोजी दुपारी...

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!