Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलविरोधी कारवाई सुरू असतांनाच चकमक; एक नक्षली ठार तर आयईडीच्या स्फोटात जवान...

नक्षलविरोधी कारवाई सुरू असतांनाच चकमक; एक नक्षली ठार तर आयईडीच्या स्फोटात जवान जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असतांनाच नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला.प्रत्युत्तरात एक नक्षलवादी ठार झाला तर चकमकीदरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात ३ जवान जखमी झाले.सर्व जखमी सैनिकांना उपचारासाठी तात्काळ उच्च वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले.त्यांची प्रकृती सध्या स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी स्पष्ट केले.राज्य पोलिस दल, एसटीएफ,डीआरजी आणि सीआरपीएफचे जवान या दोन्ही युनिट्स या कारवाईत सहभागी असून चकमकीच्या ठिकाणाची तपासणी करतांना एका पुरूष नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला.ही कारवाई अजूनही सुरू असल्याने जमिनीवर तैनात असलेल्या दलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सध्या नेमके ठिकाण आणि इतर तपशील उघड करता येणार नाहीत,असेही पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी माहिती देतांना स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!