Wednesday, September 16, 2026
Homeगडचिरोलीधो-धो पावसाने नाल्याला आले पुर; पाच व्यक्ती अडकले पुरात…-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे...

धो-धो पावसाने नाल्याला आले पुर; पाच व्यक्ती अडकले पुरात…-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे बचाव कार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात काल,बुधवारी सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.संपूर्ण आकाश पांढरे शुभ्र होऊन अंधकारमय होऊन धो-धो पाऊस सर्वत्र बरसात होता.अशातच सकाळच्या सुमारास शेतावर कामासाठी गेलेल्या ५ व्यक्तींना पुराने वेढा घातला व पूर सदृश्य परिस्थिती झाल्याने नदी व नाल्याचे मध्ये अडकले असल्याची माहिती गडचिरोली तहसील कार्यालयाद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये देण्यात आली.बचाव पथकांनी तातडीने बोटच्या सहाय्याने सर्व अडकलेल्या व्यक्तींना सायंकाळच्या सुमारास सुरक्षित नाल्याचे पाण्याबाहेर काढून बचाव करण्यात आला.नाल्याच्या पुरामध्ये अडकलेले प्रमोद श्रावण बोबाटे वय ३८ वर्षे रा.गुरवळा,शेखर उईके वय ४८ वर्षे रा.गडचिरोली,सतिश चुधरी वय ३८ वर्षे रा.विहीरगाव, संजय बोरकुटे वय ४५ वर्षे रा.विहीरगाव,कुणाल बर्डे वय २१ वर्षे रा.लेखामेंढा यांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाद्वारे सुरक्षित बचाव करण्यात आला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक- जिल्हा शल्य चिकित्सक -डॉक्टरांकडून नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल झालेल्या एका क्षयरोगग्रस्त जोखमीच्या गरोदर मातेची तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून मातेचा जीव वाचवण्यात...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

सिंदेवाहीत अभियंता दिन उत्साहात साजरा.. – गडबोरीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका व शैक्षणिक साहित्याचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त गडबोरी येथील...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!