Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली रोजगार हमी योजनेच्या हजेरी सहायकांनी संपर्क साधण्याचे आवाहन…

गडचिरोली रोजगार हमी योजनेच्या हजेरी सहायकांनी संपर्क साधण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयान्वये शासन सेवेत समावेशन झालेल्या रोजगार हमी योजनेच्या हजेरी सहाय्यकांची सेवा दिनांक- ३१ मार्च १९९७ पासुन सेवा निवृत्ती विषयक लाभाकरीता काल्पनिकरित्या ग्राहय धरण्यात आली आहे.याबाबत अंमलबजावणीरीता २३ मे २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील हजेरी सहायक व्हि.व्हि.चव्हान,सुरेश आत्माराम बोंदार,अमन गणपत रेहपाडे,रमेश गणपत बोंडरे, हिरकन गंगाराम दहारे,सेवकराम शिवाजी टेंबरे, उदाराम सिताराम बारसागडे,शोभेसिंग अमरसिंग शिंदे,ज्ञानेश्वर काशिराम कर्मविर, भारत जिगर राऊत, गोवर्धन जनार्धन रायपुरकर,शंकरलाल रामलाल बरगावणे,निलकंट सुकाराम बरेवार,गोपाल क्रिष्णाजी चाहांदकर, एस.आर.कुलकर्णी, बि.आर.मोरे, ए.एस. पाटील, एस.एम.जोशी, व्हि.जि.जाधव एस.के.कावडे,आर.एल.मिसकीन,ए.आर.काळे, डी.एन.वाघमारे,माधव व्यंकटराव तेलगानवे,राम प्रसाद सांगले, ज्ञानोबा गंगाराम पांचाल,मनोहर भाऊराव भंदाडे, ग्यानिराम गोविंदा कोरे ( मय्यत),के.एस.सोनवणे यांचेबाबत हजेरी सहायक संघटनेकडे माहिती उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले आहे. 

तरी संबंधीत हजेरी सहायकांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय गडचिरोली येथे त्वरीत भेट द्यावी; असे आवाहन उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!