Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदेसाईगंजचे करण सोनेकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित......

देसाईगंजचे करण सोनेकर महाराष्ट्र प्रेरणा पुरस्काराने सन्मानित……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त :- दिशा बहुउद्देशीय संस्था नागपूर तथा महाराष्ट्र लाईव्ह न्युजच्या वतिने आयोजित, महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४ यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र लाईव्ह न्युजचे देसाईगंज शहर प्रतिनिधीकरण सोनेकर यांचा गौरव करून महाराष्ट्रातील हास्य बॉलीवूड अभिनेते भरत गणेशपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला लोहित मतानी पोलीस अधिक्षक भंडारा,ॲड.किशोर लांजेवार,चेतन  भैरव अध्यक्ष मराठी पत्रकार संघ भंडारा,मार्कण्डराव भेंडारकर बांधकाम कामगार कल्याण मंडळ,

शशिकांत भोयर मुख्य संपादक महाराष्ट्र लाईव्ह न्युज तसेच राज्यप्रतीनिधी संजय मानकर,भास्कर झोडे उपस्थित होते.विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ सामजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रशीद कुरेशी यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!