Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततीन दिवसांपासून जवान-नक्षल चकमक सुरू; चकमकीत ४५ लाखाचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी...

तीन दिवसांपासून जवान-नक्षल चकमक सुरू; चकमकीत ४५ लाखाचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात असलेल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानात(नॅशनल पार्क) गेली तीन दिवसांपासून नक्षलविरोधी अभियान सुरू असून नक्षल्यांचा तळ असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क जवळ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली असून चकमकीत जहाल नक्षलवादी भास्कर सह तीन नक्षलवादी ठार झाले आहेत.पहिल्याच दिवशी राज्यांतील ‘मोस्ट वाँटेड’ व तीन कोटींचे बक्षीस असलेला ६९ वर्षीय केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम उर्फ सुधाकर उर्फ गौतम याला कंठस्नान घालण्यात आले.दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवारी ६ जूनला तेलंगणा राज्य समिती सदस्य व ४५ वर्षीय नक्षल कमांडर भास्कर उर्फ मैलारापू अडेल्लू याच्यासह दोन महिला नक्षलवाद्यांना,तर आज ७ जून रोजी आणखी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.काल शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत ४५ लाख रुपये बक्षीस असलेला तेलंगाना राज्य समितीचा पदाधिकारी असलेला जहाल नक्षलवादी भास्कर ठार झाला.रात्री उशिरा त्याची ओळख पटली असून आज,शनिवार ७ जून सकाळपासून चकमक सुरू आहे.घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आली असून यात एके-४७,इन्सास रायफल्स,देशी बनावटीचे पिस्तूल,ग्रेनेड,वायरलेस सेट आणि इतर नक्षल साहित्यांचा समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!