Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाग्रामपंचायत आंधळी नवरगाव तर्फे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न..

ग्रामपंचायत आंधळी नवरगाव तर्फे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गट ग्रामपंचायत आंधळी नवरगाव तर्फे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत आज,मंगळवार २२ जुलै रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या प्रसंगी परिसरात विविध प्रकारची फळझाडे व सावली देणारी झाडे लावण्यात आली.या उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाचे संवर्धन करणे,गावात हरित पट्टा तयार करणे व भविष्यासाठी टिकाऊ विकास साधने असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यकाळात झाडांचे संरक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी ग्रपांच्यायतीच्या सरपंचा उज्वला रायसिडाम,उपसरपंच अप्रव भैसारे,पोलीस पाटील प्रकाश जनबंधू,ग्रामपंचायत सदस्य मिनाक्षी डोंगरे,पल्लवी पुसाम,रोजगार सेवक जालंदर बोदेले सह ग्रामपंचायत कर्मचारी घनश्याम उईके,शंकर भोंडे, श्रीराम नागोसे,चिंतेश्वर बोदेले,मोहिंद्र देव्हारे,प्रदीप भानारकर,किशोर भोंडे,रामभाऊ सहारे यांनी उपस्थित राहून वृक्ष लागवडीला हातभार लावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!