Wednesday, July 15, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यास युरीया व इतर खतांचा पुरवठा सुरू..

गडचिरोली जिल्ह्यास युरीया व इतर खतांचा पुरवठा सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची ३० हजार १८५ मेसर्स टनाची मागणी करण्यात आली होती,तसेच DAP,MOP,SSP, NPK यांची अशी एकुण ७२६२० मे.टनाची मागणी करण्यात आली होती. कृषि आयुक्तालय पुणे यांचे कडून युरिया २० हजार ४६७ मे.टन व इतर खते असे एकुण ५७ हजार ६७२ मे.टन खताचे आवंटन मंजुर झाले आहे.
युरियाचा मागील रब्बी हंगामातील साठा ६ हजार ४३१ मे.टन शिल्लक होता व सध्या एप्रिल पासून आजपर्यंत १५ हजार ०८५ मे.टन युरिया प्राप्त झाला. असा एकुण खरीप हंगामासाठी २१ हजार ५१६  युरिया जिल्ह्यास उपलब्ध झाला.आजपासून जिल्ह्यामध्ये १०३५ मे.टन खताचा पुरवठा सुरू आहे. त्याचप्रमाणे १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर पर्यंत १४०० मे. टन युरिया उपलब्ध होणार आहे.मिश्र खतांमध्ये २०:२०:०१३ २८२५ मे.टन जिल्ह्यास उपलब्ध होइल.
जर एखादया क्षेत्रात युरिया खताची कमतरता भासल्यास शेतकऱ्यांनी फवारणी द्वारे नॅनो युरीयाचा वापर करण्याचे आवाहन कृषि विभागाद्वारे करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!