Thursday, October 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शासनच रेतीचा करणार उपसा...- रेती लिलाव प्रक्रिया बंद; प्रति ब्रास ६००...

आता शासनच रेतीचा करणार उपसा…- रेती लिलाव प्रक्रिया बंद; प्रति ब्रास ६०० रुपये प्रमाणे नागरिकांना मिळणार रेती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या चोरांवर आळा घालण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध व्हावी; यासाठी शासनाने नवे वाळू धोरण काल ५ एप्रिल २०२३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करून मान्यता देण्यात आली आहे.सदर बैठकीचे अधक्ष स्थान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषविले होते. बैठकीत ठरले की,यापुढे रेतीचा उपसा शासनच करणार आहे.रेतीची लिलाव प्रक्रिया ही प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे.प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या वाळू धोरणात नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये रेतीचे दर निश्चित करण्यात आले आहे.सदर रकमेत स्वामित्व धन (रॉयल्टी) च्या रकमेत सूट मिळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!