Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीआज सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीच्या दौऱ्यावर..

आज सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीच्या दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज,बुधवार ३० एप्रिल ते उद्या १ मे २०२५ रोजीपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
आज,बुधवार ३० एप्रिलला दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.दुपारी २ वाजता मुख्य वनसंरक्षक कार्यालय येथे आगमन व गडचिरोली जिल्ह्यातील वनविभागाच्या कामांचा आढावा.दुपारी ४ वाजता अधिक्षक अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आगमन व गडचिरोली जिल्ह्यातील बांधकाम विषयक कामांचा आढावा.सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा वार्षिक योजना व इतर विकास कामांबाबत आढावा.सायंकाळी ७ वाजता सक्षम आय.ए.एस.अकादमी येथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व अकादमीच्या संचालकांसोबत विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा.संध्याकाळी ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन व राखीव.उद्या गुरुवार १ मे रोजी सकाळी ७.५५ वा पोलिस कवायत मैदान येथे आगमन.सकाळी ८ वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन व अनुषंगिक कार्यकमास उपस्थिती.सकाळी ९ वाजता पोलिस कवायत मैदान येथेनू शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण व राखीव आणि सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!