Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज आयपीएल अंतिम सामन्याचा थरार; जो जिता वही सिकंदर..

आज आयपीएल अंतिम सामन्याचा थरार; जो जिता वही सिकंदर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आयपीएल(इंडियन प्रीमियर लीग)  २०२५ च्या अंतिम सामन्याचा थरार आज,मंगळवार ३ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज(PBKS) वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला जाणार आहे.सदरचा सामना रंगतदार होणार असून दोघांमधून ‘जो जिता वही सिकंदर’ ठरवला जाणार आहे.यातून तब्बल तीन वर्षांनंतर आयपीएलला एक नवीन चॅम्पियन मिळणार आहे.आयपीएलला शेवटचा नवीन चॅम्पियन २०२२ मध्ये मिळाला होता.जेव्हा गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता.बंगळुरू चौथ्यांदा आणि पंजाब दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.परंतु दोन्ही संघांमधील हा पहिलाच अंतिम सामना असेल. आरसीबीने २००९,२०११ आणि २०१६ मध्ये अंतिम सामना गमावला आहे,तर पीबीकेएसने २०१४ मध्ये एकमेव अंतिम सामना गमावला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!