Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून पंधरा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस...

आजपासून पंधरा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण होत असतांनाच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.आज,सोमवार १४ एप्रिल ते १७ एप्रिल असे चार दिवस पंधरा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल,असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही ठिकाणी काल रविवारी उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला आहे.कारण राज्यातील बहुतांश भागांत ढग दाटून गार वारे सुटल्याने काहीकाळ बरे वाटले.गत १२ तासांत वातावरणात बदल झाला. कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी घट झाली.त्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशावरून ३५ ते ३८ अंशावर खाली आला आहे.त्यातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचे १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिले आहे.यात चंद्रपूर,वर्धा, यवतमाळ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर,पुणे, कोल्हापूर, सांगली,सोलापूर,रायगड,रत्नागिरी,नांदेड,लातूर,धाराशिव,अमरावती इत्यादी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!