Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची झाली वाढ

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची झाली वाढ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आज म्हणजेच १ मार्चपासून गॅस सिलेंडरच्या बाबतीत ३ मोठे बदल करण्यात आले असून १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी महाग झाली असल्याने होळीपूर्वी सर्वसामान्य जनतेसाठी मोठा धक्का बसला आहे.१९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही मोठी वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीच्या झालेल्या बदलात एकूण ५ वेळा बदल झाला आहे.म्हणजेच गेल्या वर्षभरात किंमत २०३.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!