Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीअन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली दौरा कार्यक्रम….

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली दौरा कार्यक्रम….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

शनिवार, दि.२२ जुन २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथून पेरमिलीकडे मोटारीने प्रयाण.सकाळी १०.३० वाजता पेरमिली येथे आगमन व ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्राचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी ११ वाजता महसुल भवन,पेरमिली येथे अहेरी तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी २ वाजता पेरमिली येथून अहेरीकडे प्रयाण. दुपारी ३ वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन.दुपारी ३ ते ४ राखीव,दुपारी ४ वाजता अहेरी येथील ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ४.३० वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम.

रविवार, दि.२३ जुन रोजी सकाळी ९ वाजता राजवाडा निवासस्थान,अहेरी येथून कारसपल्लीकडे मोटारीने प्रयाण.सकाळी ११ वाजता कारसपल्ली येथे आगमन व ३३ के.व्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी १२ ते १ राखीव.दुपारी १ वाजता कारसपल्ली येथून सिरोंचा मार्गे हैद्राबादकडे प्रयाण.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!