Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीअज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीस धडक - पोर्ला बसस्थानक नजिक भीषण अपघात; दुचाकी स्वार...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीस धडक – पोर्ला बसस्थानक नजिक भीषण अपघात; दुचाकी स्वार जागीच ठार- देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील मुलगा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

प्रा.मुनिष्वर बोरकर/गडचिरोली

गडचिरोली :- अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज २८ मार्च २०२३ ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पोर्ला बसस्थानक नजिक परिसरात घडली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

अपघातात ठार झालेला दुचाकी स्वार देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील अजय ठाकरे वय ३२ वर्षे असून गडचिरोली वरून स्वगावी येत असतांना सदर अपघात घडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अज्ञात चारचाकी वाहन आरमोरी वरून गडचिरोली कडे येत असतांना व देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील अजय ठाकरे आपल्या दुचाकी वरून स्वगावी येत असतांना दुचाकीला धडक बसताच अजयचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.घटनास्थळावरून अज्ञात चारचाकी वाहनाने पोबारा केला असून सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलीस विभागास कळवताच गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार कतलाम यांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!