Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली-पिएम किसान योजनेचा १५ वा हफ्ता बँक खात्यात...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली-पिएम किसान योजनेचा १५ वा हफ्ता बँक खात्यात झाला जमा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पंतप्रधान किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याची जे शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते; अशी प्रतीक्षा आज संपुष्टात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथून ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ वा हप्ता हस्तांतरित केला आहे.तब्बल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली आणि भाड्याने शेती केली असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.पीएम किसानमध्ये जमिनीची मालकी आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी घटनात्मक पद भूषविल्यास त्याला त्याचा लाभ मिळणार नाही.एवढेच नाही तर शेती करीत असणारे डॉक्टर,इंजिनीअर,सीए,वास्तुविशारद,वकील अशा व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!