Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीअखेर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस हवालदारास कोठडी..

अखेर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस हवालदारास कोठडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बंडू गेडाम वय ५२ वर्षे रा.नवेगाव ता.गडचिरोली या पोलिस हवालदारास न्यायालयाने ६ डिसेंबर म्हणजे शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बंडू गेडाम याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आई-वडिलांनी गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये २ डिसेंबरला दाखल केली होती.प्रकरणाचा तपास गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय जगताप करीत आहेत. तपासानंतर २ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत आरोपी बंडू गेडाम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.काल ३ डिसेंबरला आरोपीला न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!